शिक्षक कट्टा

शिक्षक कट्टा

Attendance Taker


*विद्यार्थी हजेरी घ्या आता मोबाईलवर*
👩🏻☝🏻📱☝🏻📱☝🏻📱☝🏻👦🏻

आज आपण Attendance Taker या अँड्रॉइड ऍप्लिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत

🕵खाली दिलेल्या लिंक वरून 'Attendance Taker' हे मोबाईल app डाउनलोड करा आणि एक तंत्रस्नेही शिक्षक असल्याचा अधिक प्रभावी अनुभव घ्या...

https://play.google.com/store/apps/details?id=com.ferid.app.classroom

1⃣ सुरुवातीला एकदाच या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला वर्ग आणि तुकडी create करावी लागेल.
2⃣ त्या नंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे add ➕करावी लागतील.
👆�या दोन म्हत्वाच्या स्टेप पूर्ण केल्या कि झाले तुमचे मोबाईल हजेरी बुक तयार
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
⭕या नंतर रोज आपल्याला फक्त हे ऍप्लिकेशन ओपन करून संबधित इयत्तेवर क्लिक करून हजर विद्यार्थ्यांच्या नावापुढे टिक ✔ करायचे आहे.
⭕आपण घेतलेली हजेरी आपल्या मेमरी कार्ड मध्ये एक्सेल file💾 प्रकारात save होते त्यामुळे ती वापरण्यास आणि share करण्यास अगदी सोपी आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ferid.app.classroom
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
चला तर मग या नवीन एप्लिकेशन चा वापर करा आणि बना एक तंत्रस्नेही शिक्षक.

No comments:

Post a Comment

दप्तर

दप्तर